Upcoming Movies

Photo Galleries

Marathi Serial Jago Mohan Pyare & Duniyadari Filmi Ishtyle fame Marathi Actress Meera Sarang Gorgeous Saree Photos.

Celebrity Couple Actress Rashmi Anpat and Actor Ameet Khedekar are blessed with a baby boy on 13th October 2018. Rashmi shared her throwback pregnancy photos on her Instagram account recently. She chose to showcase each month of her pregnancy with a set of photos. Ameet & Rashmi married on 23rd December 2013 after 2 years of dating. All these photos are ideal couple goals for all couples our there.

Exclusive Wedding Photos of Shruti & Kartik from Sony Marathi serial 'Sare Tujhyachsathi'

Zee Marathi Awards 2018 Photos. Click Here for Full List of Winners

झी युवाने फक्त मालिकांद्वारे नव्हे तर प्रेक्षकांसोबत अनेक कार्यक्रमांद्वारे देखील एक वेगळं व घट्ट नातं निर्माण केलं आहे. प्रेक्षकांची आवड लक्षात घेऊनच वाहिनीने वेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या मालिका आणि ऑनग्राउंड इव्हेंट्सद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरु आहे. प्रत्येक मंडळात दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी मुलामुलींचा उत्साह उल्लेखनीय आहे. झी युवा या वाहिनीने पहिल्यांदाच नौपाडा ठाणे येथे १५ ऑक्टोबरला 'सिद्धिविनायक प्रतिष्ठान' च्या सहकार्याने, 'झी युवा दांडिया २०१८'चे आयोजन केले आणि या कार्यक्रमाला चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. झी युवाने सर्व कलाकारांना एकत्र आणून कलाकार आणि प्रेक्षक दोघांची नवरात्र अजूनच उत्साहपूर्ण बनवली.

Navratri Special Photoshoot on the sets of Zee Marathi serial Swarajya Rakshak Sambhaji, depciting the strength of womanhood. 

Actress Tejaswini Pandit comes with some unique concepts to depict herself and the overall womanhood in a respectful way every Navratri. This year she is depicting the woman as Devi Durga in 9 different avatars. Tejaswini said, "Most of our Indian festivals celebrate good over evil, this year for Navratri I thought I should do something special. This is my artistic tribute to celebrate the strength, power of femininity with nine days, nine attributes, nine different avatars."

Top Stories

Grid List

मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत. स्वरंग प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ या आगामी चित्रपटाचे लेखन, निर्मिर्ती आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केले आहे. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. विविधांगी भूमिका लीलया साकारणाऱ्या श्रीरंग देशमुख यांनी या चित्रपटाला दिग्दर्शकीय स्पर्श कसा दिला आहे हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

नवे आशय-विषय हे मराठी चित्रपटाचं वैशिष्ट्यं. आता परफ्युम असं सुवासिक नाव असलेल्या चित्रपटातून वेगळीच प्रेमकहाणी १ मार्चला प्रेक्षकांपुढे येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाँच करण्यात आले. याप्रसंगी कलाकार मंडळी आवर्जून उपस्थित होती.

महाराष्ट्राचे महागुरू हे विविध कलेमध्ये पारंगत आहेत हे साऱ्यांना माहितच आहे. अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. गेली ३ दशके रसिकांना विविध माध्यमातून मनोरंजन करणारे सचिन पिळगावकर यांची एनर्जी आजही तरुणांना लाजवेल अशीच आहे. असाच किस्सा घडला सोहळा या चित्रपटाच्या शुट दरम्यान. या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांनी सचिन पिळगावकर यांच्या शिस्तीविषयी एक नवी ओळख करून दिले.

सरळ साधी राहणी पण उच्च विचार... आपण जे बनू शकलो नाही ते आपल्या मुलाने बनावं हे स्वप्न आणि पाटील म्हणजे नेमकं काय हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न म्हणजे या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'पाटील' सिनेमा. प्रथम दिग्दर्शकीय पदार्पण करणाऱ्या संतोष राममीना मिजगर यांनी पाटील चित्रपटाची कथा पटकथा आणि संवादही लिहीले आहेत आणि त्यांनी शिवाजी पाटील ही मध्यवर्ती भुमिकाही साकारली आहे.

Gulabjaam is the first food film in Marathi and it works because it metaphors the Maharashtrian food into a beautiful simple story. Director Sachin Kundalkar has written Gulabjaam beautifully along with young writer Tejas Modak. It is a treat to watch mouth-watering Marathi cuisine on screen along with the simplicity of story-telling. Gulabjaam touches heart because it brings audience close to its traditional food and shows different shades of life.

Aapla Manus is a suspense thriller woven around the complexities of relationships, ideologies, generation gaps and modern lifestyle. Director Satish Rajwade has tried to portray the difficulties of senior persons and their degrading value in the family system through a detective's lens who has a soft corner for the elderly people.

ज्यांच्या कथा वाचूनच वाचकांना आपल्या व्यथांचा विसर पडतो. आपल्या शब्दातील व्यंगातुन बहुरंग साकारून प्रेक्षकांना ज्यांनी खळखळून हसविले, असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण. म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे... या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे.

ज्यांच्या कथा वाचूनच वाचकांना आपल्या व्यथांचा विसर पडतो. आपल्या शब्दातील व्यंगातुन बहुरंग साकारून प्रेक्षकांना ज्यांनी खळखळून हसविले, असे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. लोकप्रिय लेखक, गीतकार, संगीतकार, कथाकार, नाटककार, गायक दिग्दर्शक आणि अभिनेते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण. म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके पु.ल.देशपांडे... या चित्रपटाच्या घोषणेपासूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे.

Faded Mashup with Marugelara. Bharatnatyam Performance by Prajjakta Mali.

Advertisement

Top Stories From Television & Theater

Grid List

कम्प्लिट एंटरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचं प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळत आलं आहे. येत्या शनिवारी ब्लॉकबस्टर सॅटरडेमध्ये झी टॉकीज आपल्या प्रेक्षकांसाठी 'धुमधडाका' हा ब्लॉकबस्टर सिनेमा सादर करणार आहे. ८० आणि ९०चं दशक गाजवलेले कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि महेश कोठारे.

काही दिवसांपूर्वी प्रिया बापट हिने सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. दादरच्या प्रभादेवी परिसरातही "दादा, मी प्रेग्नन्ट आहे.” असे होर्डिंगही लावण्यात आले होते. अनेकांनी या बाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडले...

Advertisement