Upcoming Movies

Pipsi | 27 July 2018

Re Raya Kar Dhava | 20 July 2018

Chumbak | 27 July 2018

Pushpak Vimaan | 3 August 2018

Ani ... Kashinath Ghanekar | 7 November 2018

Savita Damodar Paranjpe | 31 August 2018

Perfume | September 2018

Party | 24 August 2018

Movies Now Showing In Theatres

Lathe Joshi | 13 July 2018

31 Divas | 20 July 2018

Youngraad | 6 July 2018

Ipitar | 13 July 2018

Gotya | 6 July 2018

Farzand | 1 June 2018

Dry Day | 13 July 2018

Photo Galleries

Marathi Actress Meera Sarang | Glamorous Photos

Marathi Serial Jago Mohan Pyare fame Marathi Actress Meera Sarang Glamorous Photos.

Tejaswini Pandit New Photoshoot

Actress Tejaswini Pandit has unveiled a new photoshoot on Instagram for her fans, where she is posting new photos almost everyday. Here are the glimpses of the photos.

Marathi Actress Reena Aggarwal | Portfolio Photos

Marathi Actress Reena Aggarwal Portfolio Photos

'Sonalee Kulkarni' New Photoshoot by Tejas Nerurkar

Marathi Actress Sonalee Kulkarni has unveiled her new photoshoot with ace fashion photographer Tejas Nerurkar. Here are the Exclusive Photos from the shoot.

Marathi Actress Titeeksha Tawde | Marathi Look Photos

Marathi Actress Titeeksha Tawde Marathi / Maharashtrian Look Photos clicked at various occasions.

Marathi Actress Pooja Sawant with Pets - Photos

Marathi Actress Pooja Sawant loves animals and she has pet cats and dogs. She also insists on adopting rather than buying pets. She is often clicked with Pets. here are the photos.

Actress Neha Pendse | Glamorous Photos

Marathi Actress Neha Pendse's Glamorous Photos.

Marathi Actress Bhagyashree Mote | Dubai Photos

Marathi Actress Bhagyashree Mote clicked at Baracauda Beach in Dubai. This is Bhagyashree's first trip to Dubai and it seems she is enjoying it a lot. Here are the exclusive photos of Bhagyashree from Dubai.

Top Stories

Grid List

झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि सुबोध भावे लिखित 'पुष्पक विमान' येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला

आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त. नंतर लाख आले तरी पहिल्या दोस्तांची सर नाही आणि नातू आजोबाचा शेवटचा दोस्त. तो असल्यावर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही. अशाच आजोबा आणि नातवाची म्हणजेच तात्या आणि विलासची गोष्ट येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वर्षाच्या सुरुवातीला ह्या वर्षात ये रे ये रे पैसा, गुलाबजाम आणि न्यूड सारखे चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओज् ची प्रस्तुती असलेल्या सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपट 'पुष्पक विमान', ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत हे विशेष. या चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुण्यात पार पडली यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओज् चे शारिक पटेल, मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.

'संजय जाधव' ह्यांच्या वाढदिवशी लाँच झाली त्यांची वेबसाइट

सुप्रसिध्द फिल्ममेकर संजय जाधव ह्यांचा १८ जुलैला वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या दिवशी संजय जाधव ह्यांना त्यांच्या मित्र-मंडळी आणि चाहत्यांकडून भरपूर गिफ्ट्स येतात. यंदा मात्र संजय जाधव ह्यांच्या वाढदिवशी त्यांच्या चाहत्यांनाच एक आगळं गिफ्ट मिळालंय. संजय जाधव ह्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा आढावा घेणारी imsanjayjadhav.com ही वेबसाइट लाँच झाली आहे.

"मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं" – गश्मीर महाजनी

प्रेमा तुझा रंग कसा म्हणजे प्रेक्षकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी. अभिनेता गश्मीर महाजनी स्टार प्रवाहच्या 'प्रेमा तुझा रंग कसा' या मालिकेतून छोट्या पडद्यावर येतोय. ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने गश्मीरशी साधलेला संवाद...

Review: "Gulabjaam" - The sweetest and simplest film for the entire family

Gulabjaam is the first food film in Marathi and it works because it metaphors the Maharashtrian food into a beautiful simple story. Director Sachin Kundalkar has written Gulabjaam beautifully along with young writer Tejas Modak. It is a treat to watch mouth-watering Marathi cuisine on screen along with the simplicity of story-telling. Gulabjaam touches heart because it brings audience close to its traditional food and shows different shades of life.

Review: 'Aapla Manus' - Nana Patekar Excels as Aapla Manus

Aapla Manus is a suspense thriller woven around the complexities of relationships, ideologies, generation gaps and modern lifestyle. Director Satish Rajwade has tried to portray the difficulties of senior persons and their degrading value in the family system through a detective's lens who has a soft corner for the elderly people.

Review: Hampi - Stunning Visuals and Good Acting

What is the solution if someone with an idea deep down inside her mind feels that there is no love, magic or good people. We are nature's biggest mistake and is unsettled by the idea of falling in love. Prakash Kunte's Hampi shows a story of a girl in her twenties who is deeply hurt by her parents' divorce and goes on a trip to Hampi to find solace with her friend. Will she find true meaning of love and life in Hampi? read on our review of Hampi.

'दोस्तीगिरी' सिनेमाचा टिझर झाला लाँच

कॉलेजविश्वातल्या ‘अनकन्डिशनल’ मैत्रीला सेलिब्रेट करणारा ‘दोस्तीगिरी’ सिनेमा २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये येणा-या अंतरराष्ट्रीय मैत्री दिनाला साजरा करणा-या ह्या सिनेमाचा टिझर नुकताच लाँच झाला आहे.

'चॅट मसाला' या कार्यक्रमात “नमुने” मालिकेतील दिलीप प्रभावळकर व संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा

पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या अगदी घरा-घरापर्यंत पोहोचलेले नाव. लेखक, नाटककार, नट, दिग्दर्शक, प्राध्यापक, संगीतकार, असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले ‘पु.ल.’ महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून परिचित असले तरी राष्ट्रीय पातळीवर तितकीशी प्रसिद्धी त्यांना लाभली नाही, हे एक नवलच. आता ही पोकळीदेखील भरून काढायला सज्ज झालीय, सब टीव्ही वर २१ जुलै रोजी सुरु होत असलेली “नमुने” ही मालिका! पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील पात्रांवर आधारित असलेल्या या मालिकेत खुद्द पुलंची भूमिका साकारत आहेत प्रसिद्ध विनोदी अभिनेते संजय मोने. तसेच सर्वांचे लाडके व ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर हे सुद्धा “नमुने”मध्ये हरितात्या हे पात्र साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने ‘वाजवा’ या युट्युब चॅनेलने 'चॅट मसाला' या कार्यक्रमात 'नमुने'मधील या अभिनेत्यांची एक मुलाखत घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे हिने या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर आणि संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा दिला.

'पिप्सी' चे 'गूज' हे मातृतुल्य भावनीक गाणे नक्की पहा

लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या सिनेमातील नुकतेच 'गूज' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळ्यातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या सिनेमात मांडण्यात आला असून, 'गूज' या गाण्यामधून देखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हे गाणे ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून, देबारपितो यांचे काळजाला भिडणारे संगीत त्याला लाभले आहे.

Advertisement

Top Stories From Television & Theater

Grid List

बिग बॉस च्या घरामधील ९५ वा दिवस - घरामध्ये रंगणार पत्रकार परिषद

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल रंगले आरोप – प्रत्यारोप हे कार्य रंगले. घरातील सदस्यांवर कधी महेश मांजरेकरांनी, कधी सदस्यांनी तर कधी प्रेक्षकांनी बरेच आरोप लावले. पण, बिग बॉस यांनी काल सदस्यांना त्यांच्यावरचे आरोप खरे आहेत कि खोटे हे इतर सदस्यांना आणि प्रेक्षकांना पटवून देण्याची संधी दिली. टिकीट टू फिनाले हे मिळविल्यानंतर फाईनलिस्ट पुष्कर या कार्यामध्ये न्यायाधीश आणि आस्ताद आरोपी विरोधाचा वकील बनला. ज्यामध्ये मेघावर बरेच आरोप केले गेले. ज्यामुळे मेघा, पुष्कर आणि सई मध्ये बरेच वाद झाले. कार्यानंतर बिग बॉस यांनी फाईनलिस्टची नावं घोषित केली. ज्यामध्ये सईचे नाव न घेतल्याने पुष्कर, मेघा आणि सईला खूप मोठा धक्का बसला. परंतु थोड्यावेळातच बिग बॉस यांनी बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सहा फाईनलिस्ट असतील असे घोषित केले आणि सगळ्यांनीच घरामध्ये त्यांना झालेला आनंद व्यक्त केला. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार पत्रकार परिषद. ज्यामध्ये सदस्य देणार पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे. हे बघायला विसरू नका बिग बॉस मराठीमध्ये सोम ते शनि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

Snovel to host first-of its-kind Audio Show "Tee Parat Yeil... ? Premier in Mumbai!

Having proved themselves in Audio books and Audio medium in general, the group Snovel is all set to bring an original Suspense-Thriller - "Tee Parat Yeil... ?"(meaning "Will she come back...?"); with an unique style. After successful show at PVR Pune on 12th May; probably a first time in India, Snovel is organizing an "Audio Show" Premier at Swatantrya veer Savarkar Rashitrya Smarak Sabhgriha, Mumbai, which is a unique way to give audio experience.

Advertisement

Please enter the email address associated with your User account. Your username will be emailed to the email address on file.