Top News

Grid List

गणपत्ती बाप्पाचे स्वागत आपण खूपच उत्साहात, जल्लोषात करतो. परंतु विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना सगळ्यांनाच खूप दु:ख होते. आज विसर्जनाच्या दिवशी कलर्स मराठीवरील “राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेतील दिपिका म्हणजेच अर्चना निपाणकर, निकटून्स मोटू-पतलू आणि शिव यांनी ७०० विद्यार्थांसोबत (Children’s Movement for Civic Awareness (CMCA) शहरातील तीन प्रमुख समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेच्या मोहिमेद्वारे शहरामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चकाचक मुंबई म्हणजेच वायाकॉम18 च्या CSR प्रकल्पाचा महत्वाचा भाग. ज्याच्यासोबत गेल्या तीन वर्षांपासून Children’s Movement for Civic Awareness (CMCA) ही संस्था गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सहभागी आहे, त्यांचा पाठींबा लाभत आहे.

सिनेमाध्यमाच्या रूढ चौकटी भेदण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट मराठीत अगदी क्वचित आढळतात. चाकोरीबाहेरचा दृष्टीकोन ठेवत वेगळं काहीतरी करू पाहणाऱ्यांच्या या यादीत आता दिग्दर्शक विश्वास जोशी यांचा समावेश करता येईल. ‘What’s up लग्न’ या चित्रपटाच्या यशानंतर ‘घ्ये डब्बल’ या आपल्या आगामी मराठी चित्रपटातून एक वेगळा विषय ते प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. ‘घ्ये डब्बल’ या हटके शीर्षकामुळे या चित्रपटाची खासियत काय असणार? याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.

प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये अमोल कागणे फिल्म्सच्या हलाल चित्रपटात मानाचा तुरा खोवला गेला आहे. चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शक, कथा अशा विविध विभागांमध्ये एकूण आठ नामांकने मिळाली आहेत.

आयुष्यात एक वेळ अशी येते की एकामागोमाग एक, अश्या येणाऱ्या संकटांची इतकी सवय होऊन जाते की त्या संकटांचं स्वागत हसत हसत करण्याचं बळ आपल्यात येतं. २००३ मध्ये मी माझा निर्माता - दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट केला, त्यावेळी अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला. टीव्ही मालिकांची निर्मिती दिग्दर्शन करून हाती थोडे पैसे जमा झाले होते आणि ओळखीच्या दोघा तिघांनी मला सिनेमासाठी फायनान्स देण्याचे कबूल केले म्हणून उत्साहाने मी तयारी सुरू केली. ऐश्वर्या नारकर, नयनतारा, जयराम कुलकर्णी, विजू खोटे, श्रीधर पाटील, विजय चव्हाण, अंकुश चौधरी, सुलभा आर्य हे कलाकार माझ्या पहिल्या 'आधार'चित्रपटात काम करायला तयार झाले.

Trailer of the most awaited youth film Boyz 2 was launched yesterday by veteran actor-director Sachin Pilgaonkar in Mumbai. The trailer finally raised curtains from the female cast in the film. It shows the glimpses of the new girls in the film, which has shifted its premise from school to college. Actresses Sayli Patil, Shubhangi Tambale and Akshata Padgaonkar are the 3 college girls in the pivotal roles.

नाटक आणि सिनेमांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालणारा लक्ष्मीकांत बेर्डे. अर्थात लहान, मोठया सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या. मी कॉलेजमध्ये शिकत असताना, एकदा लेखक वसंत सबनीस पुण्यात आले होते भरत नाट्य मंदिर येथे ते 'बिघडले स्वर्गाचे दार' हे नाटक पहायला जाणार होते. तिथेच मला त्यांनी भेटायला बोलावले. मला मनोमन आनंद झाला होता की एकतर माझ्या आवडत्या लेखकाला मला भेटता येणार होते आणि 'बिघडले स्वर्गाचे दार' मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे काम करीत असल्यामुळे माझ्या आवडत्या नटालाही प्रत्यक्ष पाहायला मिळेल म्हणून मी खुश होतो. त्यावेळी हे नाटक हाऊसफुल्ल गर्दी खेचत होतं, नाटकाच्या आधी अर्धा तास लक्ष्या मेकअप रूममध्ये आला तिथे वसंत सबनीस यांनी माझी आणि लक्ष्याची ओळख करून दिली. तेंव्हा माझे कर्तृत्व शुन्य असूनही, स्टार असलेला लक्ष्या माझ्याशी प्रेमाने बोलला आणि त्याच्याबरोबर फोटोही काढू दिला. लक्ष्या बरोबर झालेली ती पहिली भेट. नाटक संपल्यावर, डोक्यावरील केसांचा जुपका उडवत, पायात सोनेरी रंगांच्या कोल्हापुरी चपला घातलेला, फॅनच्या जमलेल्या गर्दीतून वाट काढीत ऐटीत गाडीत बसणारा स्टार लक्ष्या आजही माझ्या स्मरणात आहे. पुढे लक्ष्या हिरो असलेल्या 'गौराचा नवरा' या चित्रपटात एका कोळी गाण्यात लक्ष्याच्या मागे गर्दीत मॉब आर्टिस्ट म्हणून उभं राहायची संधी मिळाली, तेंव्हा मला कल्पना न्हवती की भविष्यात या स्टार हिरो बरोबर दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मला मिळणार आहे.

‘प्रेमा तुझा रंग कसा’ च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करत आहेत. अजिंक्य देव यांच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. याचनिमित्ताने अजिंक्य देव यांच्याशी केलेली ही खास बातचित.

वाय झेड, फास्टर फेणे, फोटोकॉपी या सिनेमामुळे पर्ण पेठे हे नाव मराठी इंडस्ट्रीत लोकप्रिय झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट यांची प्रस्तुती असलेला नवीन मराठी चित्रपट ‘टेक केअर गुड नाईट’ संपूर्ण महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. या सिनेमात पर्ण पेठे ही महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. गिरीश जयंत जोशी यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, इरावती हर्षे आणि आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची निर्मिती हिमांशू केसरी पाटील (एस पी एंटरटेन्मेंट) आणि महेश मांजरेकर यांनी केली असून नरेंद्र भिडे यांचे त्याला संगीत आहे.

नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी 'ललित २०५' ही मालिका ६ ऑस्टपासून स्टार प्रवाहवर सुरु झालीय. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित.

Send your Friends Gang Photo and You Could watch Premiere of FU with Akash Thosar and FU Gang.

Sing any of the FU Friendship Unlimited song in your voice and send it on @FUMarathiMovie Facebook, Twitter and Instgram Page /Handle and you could be the lucky singer to win Rs. 25000 as well as a chance to meet actor Akash Thosar and FU gang.

A unique chance to win couple tickets for the movie Ghantaa. Answer the 6 simple questions below and you could win a chance to watch the hilarious laugh riot film Ghantaa in theatres. Send your answers to This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it. before 6 pm on Friday, 14th October 2016. Winners will be announced on 15th October. Ghantaa Releases tomorrow, 14 October in theatres near you all over Maharashtra.

You have seen her in IPL matches as the anchor and host. You have also seen her in the Timepass film Song Hi Poli Sajuk Tupatali. Yes we are talking about high profile Marathi Mulgi Shibani Dandekar. She was on The Kapil Sharma Show with Sonakshi Sinha to promote her film Noor.

It was very rare for Marathi celebrities to openly share their love life. But the trend is changing with younger celebs openly sharing photos of their love interests. Today we are going to talk about the most loved Marathi celebs Akshaya Deodhar (Anjali from Tujhyat Jiv Rangala) and Suyash Tilak (Sameer / Ranvijay from Sakhya Re). Are they just good friends or more than that? We are not saying anything, but their Instagram photos suggest the same. Now you decide by yourselves if this is true or just a rumour.

This Marathi Actress has always been bold in her life and in her choice of roles in the films be it Marathi or Hindi. She has always portrayed strong female characters and never shyed away from an on-screen Kiss or a Bold Sex Scene. If you have guessed Sai Tamhankar, then you are right, we are talking about Sai only.

निसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे . निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. सध्याच्या युगात आपण नैसर्गिक आणि मानवनिर्मित गोष्टी या एकत्र आणत आहोत; त्या बदल्यात मानवालाच त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहे . आपल्या बुद्धीचा योग्य तो वापर करून मानवाने नवनवीन प्रयोग केले पण त्या पर्यावरणाला हानी पोहचवण्याचे काम करत असल्याने त्याचा परिणाम शेवटी सजीवांवरच झाला. प्लास्टिक हा मानवनिर्मित घटक सध्या एक गंभीर विषय बनत आहे. प्लास्टिकच्या हा अतिवापरामुळे वायू आणि जलप्रदूषण होत असल्याची आपणास चित्र दिसताहेत. याच प्लास्टिक पिशव्यांच्या अतिवापरामुळे मुंबईत पावसाळी हंगामात "पूर" आला कारण प्लास्टिक पिशव्या गटारात अडकल्या कारणामुळे पाण्याचा योग्य तो निचरा होऊ शकला नाही.

For all the Mumbai Pune Mumbai Fans. The dialogue of Swwapnil Joshi and Mukta Barve is going viral. Tula Ek Compliment Dyaychiy Video made by Riyam Shivhare is going viral for the cuteness of the girl and the way she smiles. Do watch the nostalgia of Mumbai Pune Mumbai.

Rinku Rajguru aka Sairat’s Archi has now become among the favorite personalities of every household in Maharashtra. However, recently the talented actress has gone through some trouble. Yes, in a viral video, Sairat’s Archi is seen falling badly on her face.

She is very popular Marathi TV actress. did you guess who is this Actress?

Cine Quiz: Identify This Marathi Actor Who has worked in Many Superhit Marathi Films

Advertisement